संस्थेचे वैशिष्ट्ये

उच्चशिक्षित संचालक मंडळ

संपूर्ण संगणकीकृत शाखा

मोबाईल ॲपद्वारे पिग्मी कलेक्शन

सर्वांना आपुलकीची सेवा

प्रशिक्षित कर्मचारी वर्ग

विनयशील व तत्पर सेवा

ठेवींचे आकर्षक व्याजदर

स्पेशल ठेवीसाठी स्पेशल व्याजदर फक्त या महिन्यासाठीच...

ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, विधवा महिला, संत महत यांना चालू व्याजदरापेक्षा ०.५% व्याजदर जादा दिले जाईल.

अधिक माहितीसाठी सरकवा
कालावधीव्याजदर
३ महिने३%
४ महिने४%
५ महिने५%
६ महिने६%
७ ते ९ महिने७%
१० ते ११ महिने८%
१२ महिने१०%
१३ ते २५ महिने११%

दाम वाढी योजना

  • दाम दीडपट योजना:५४ महिने
  • दाम दुप्पट योजना:९६ महिने
  • दाम तिप्पट योजना:१५० महिने

*व्याजदरामध्ये शासकीय नियमानुसार कमी अधिक बदल होऊ शकतात.

इतर ठेव योजना

  • दैनिक ठेव योजना (३६६ दिवस)६%
  • सेव्हिंग्ज व्याज दर४%

गुंतवणूक आणि कर्ज अंदाजक

आमच्या परस्परसंवादी अंदाजक साधनासह तुमच्या आर्थिक भविष्याचे नियोजन करा.

रक्कम₹१,००,०००
कालावधी (महिने)12
प्रक्षेपित मॅच्युरिटी रक्कम

₹०

अंदाजित व्याज₹०
सरासरी मासिक नफा₹०
अधिकृत कोट मिळवा

*मूल्ये केवळ मार्गदर्शक आहेत आणि संस्थेच्या अंतिम मंजुरीच्या अधीन आहेत.

विशेष ठेव योजना

लखपती ठेव योजना (परतावा: १ लाख रुपये)

महिनेदरमहा भरा करावयाची रक्कममिळणारी रक्कम
१२७१७०/-१,००,०००/-
२४३३७०/-१,००,०००/-
३६२३८५/-१,००,०००/-
४८१७१०/-१,००,०००/-
६०१३००/-१,००,०००/-

कौशल्या महिला ठेव योजना (कालावधी: ४ वर्षे)

भरा करावयाची रक्कममिळणारी रक्कम
७०,०००/-१,००,०००/-
५३,०००/-७५,०००/-
३५,०००/-५०,०००/-
१८,०००/-२५,०००/-
११,०००/-१५,०००/-

आयुष्य मासिक ठेव योजना (परतावा)

मासिक भरणा२ वर्षे३ वर्षे४ वर्षे५ वर्षे६ वर्षे
५००१२,९१०२०,३८६२८,९३५३८,४३६४९,३३०
१०००२५,८२०४०,७७२५७,८६९७६,८७२९८,६६०
२०००५१,६४०८१,५४३१,१५,७३९१,५३,७४४१,९७,३२०

कर्ज सुविधा व वैशिष्ट्ये

कर्ज योजनांची वैशिष्ट्ये

  • इथे कोणतेही छुपे खर्च नाहीत.
  • हप्ते आपल्या ठिकाणाहून गोळा करण्याची सोय उपलब्ध.
  • हप्ते EMI पद्धतीने, RTGS, NEFT, IMPS पद्धतीने किंवा चेकने भरण्याची सुविधा उपलब्ध.
  • अत्यंत कमी कालावधी व कमीत कमी कागदपत्रात कर्ज सुविधा.

विविध कर्ज प्रकार

सोने तारण कर्ज
मुदत ठेव तारण कर्ज
तातडी कर्ज
दैनिक बचत कर्ज
सभासद कर्ज
वैयक्तिक कर्ज
वाहन तारण कर्ज
महिला बचत गट कर्ज
मालमत्ता तारण कर्ज
व्यावसायिक कर्ज

डिजिटल सुविधा

आम्ही देतोय अत्याधुनिक बॅकिंग सुविधा:

  • नेट बॅकिंग व एस.एम.एस.बॅकिंग
  • QR कोड पेमेंट
  • मोबाईल बॅकिंग
  • NEFT / RTGS / IMPS सुविधा
  • डेली कलेक्शन सुविधा

सामाजिक कार्य

नफा मिळवणे हेच उद्दिष्ट नसून समाजसेवा हे आमचे ध्येय:

  • १) सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारी संस्था
  • २) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रोत्साहन
  • ३) आजारपण व अपघातांमध्ये खातेदारांना तातडीची मदत