Arle Patil Urban Society


सुरक्षित भविष्यासाठी आजच गुंतवणूक करा.

आम्हाला का निवडावे?

आर्ले पाटील अर्बन सोसायटी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर

सुरक्षित व्यवहार

तुमचा पैसा, तुमची सुरक्षा. संपूर्ण पारदर्शक आणि सुरक्षित बँकिंग अनुभव.

त्वरित कर्ज

कमी कागदपत्रे आणि जलद मंजूरी प्रक्रिया. तुमच्या स्वप्नांना द्या बळ.

डिजिटल बँकिंग

NEFT, RTGS आणि मोबाईल ॲप द्वारे बँकिंग आपल्या बोटाच्या टोकावर.

आपुलकीची सेवा

प्रत्येक ग्राहकाला सन्मानाने आणि तत्परतेने सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध.

Dr. Ganesh Arle

संस्थापक संदेश

""सभासदांना बचतीची सवय लागणे, त्यांच्या गरजा भागतील इतपत कर्ज देणे व त्यांची वेळेवर वसुली करणे या तीन गोष्टी म्हणजे पतसंस्थेचा आत्मा होय. आम्ही पहिल्या दिवसापासून या तत्वांचे काटेकोरपणे पालन करत आलो आहोत.""

त्यासाठी सभासदांना आवर्त ठेव, दैनिक अल्पबचत ठेव, मुदत ठेव, दामदुप्पट ठेव व बचत खात्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या व वेळप्रसंगी अडचणीच्या वेळी हेच पैसे त्यांना कर्ज स्वरूपात देऊन त्यांच्या अडचणी दूर केल्या.

आजपर्यंत एकही कर्ज बुडीत काढण्याचा प्रसंग संस्थेला आलेला नाही, हे सांगण्यास मला अत्यंत आनंद वाटतो.

आमच्या प्रमुख सेवा

सोने तारण कर्ज

आपल्या सोन्यावर मिळवा त्वरित कर्ज, कमीत कमी कागदपत्रे.

अधिक माहिती

मुदत ठेव

तुमच्या बचतीवर मिळवा आकर्षक व्याजदर आणि सुरक्षितता.

अधिक माहिती

दैनिक बचत (Pigmy)

रोजच्या बचतीने करा आपले भविष्य सुरक्षित. घरपोच सेवा.

अधिक माहिती

शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी खास ऑफर

आमच्या नवीन योजना आणि वैशिष्ट्ये

Promotional Offer 1
Promotional Offer 2
Promotional Offer 3
Promotional Offer 4
Promotional Offer 5
Promotional Offer 6
Promotional Offer 7
Promotional Offer 8
Promotional Offer 9
Promotional Offer 10
Promotional Offer 11
Promotional Offer 12
+
समाधानी सभासद
+
वर्षांचा विश्वास
कोटी+
आर्थिक उलाढाल
कुकाणा
मुख्य शाखा

आपल्या भविष्याची करा सुरक्षित सुरुवात

आजच आर्ले पाटील अर्बन सोसायटीचे सभासद व्हा आणि आपल्या स्वप्नांना द्या बळ.

आमच्याशी संपर्क साधा